नाखवादादा ,नाखवादादा
इयत्ता - चौथी.
प्र १) एका वाक्यात उत्तरे लिहा.
१) या कवितेत कोण कोणाशी बोलत आहे?
या कवितेत एक लहान मुलगा नाखवादादाशी बोलत आहे.
२) कवितेतील मुलाला नाखवादादा कोणत्या नावाने हाक मारतो?
या कवितेतील मुलाला नाखवादादा सोन्या या नावाने हाक मारतो.
३) हिरव्या रानात कोण आहे?
हिरव्या रानात पांढरे शुभ्र ससे आहेत.
४) पानापानात कोण लपले आहे?
पानापानात दवबिंदू लपले आहे.
५) मुलाला कशावर झोके घ्यायचे आहेत?
मुलाला इंद्रधनुष्याच्या कमानीवर झोके घ्यायचे आहेत.
६) नाखवादादा शेवटी मुलाला काय म्हणतो?
नाखवादादा शेवटी मुलाला असे म्हणतो की,
सोनसळ्या केवडशा ,
खाडी पल्याड न नेऊन चालेल काय ?
प्र २) जोड्या जुळवा.
१) सशाचे डोळे - लाल लाल
२) फुलपाखरांचे - सोनेरी रंग
३) दवाबिंदूचे - लाख हिरे
0 टिप्पण्या