Mahiti tantradnyan vishayak marathi shabd

Z

माहिती तंत्रज्ञान विषयक मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द

माहिती तंत्रज्ञान विषयक इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द




                    आजचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे. आपल्या सर्वच क्षेत्रात आज तंत्रज्ञानाचा वापर सर्रास केला जात आहे. यात वापरल्या जाणाऱ्या साधनांची नावे ही शक्यतो इंग्रजी असतात. लहानापासून मोठ्यापर्यंत व शिकलेल्या पासून अशिक्षितापर्यंत सर्वचजण सर्रास इंग्रजी  शब्द  वापरतात. त्यांना मराठी पर्यायी शब्द माहित नसतात. आपल्या मातृभाषेमध्ये कोणते पर्यायी शब्द वापरावे याची माहिती असणे खूप आवश्यक आहे. याठिकाणी आपण  माहिती तंत्रज्ञान विषयक मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द कोणते आहेत याची माहिती घेणार आहे.

माहिती तंत्रज्ञान विषयक मराठी शब्द 



 अ.क्र.

 


इंग्रजी शब्द

 पर्यायी 

मराठी शब्द

फोन

दूरध्वनी

प्रिंट

छपाई

मेसेज

संदेश

कसेट

ध्वनिफीत

इंटरनेट

आंतरजाल

युझर

वापरकर्ता

टी. व्ही.

दूरदर्शन

सिनेमा

चित्रपट

प्रोजेक्टर

प्रक्षेपण

१०

स्पीड

वेग

११

रिमोट

दूरनियंत्रक

१२

सिग्नल

खूण

१३

सॅटॅलाइट

कृत्रिम उपग्रह

१४

डिस्क

तबकडी

१५

मोबाईल

भ्रमणध्वनी

१६

रेडिओ

आकाशवाणी

१७

फोटोग्राफ

छायाचित्र

१८

मेसेज

संदेश

१९

केबल

तार

२०

रेंज

पल्ला, टप्पा

२१

पासवर्ड

सांकेतिक शब्द

२२

ऑपरेशन

शस्त्रक्रिया

२३

लाईट

प्रकाश

२४

म्युझिक

संगीत

२५

झेरॉक्स

प्रतिमुद्रा

२६

कॅमेरा

छायाचित्रक

२७

ई-मेल

संगणकीय पत्र

२८

प्रोसेस

प्रक्रिया

२९

फंक्शन

कार्य

३०

विंडो

खिडकी

३१

वेबसाईट

संकेतस्थळ

३२

अप्लिकेशन

अर्ज

३३

इन्फर्मेशन

माहिती

३४

टेक्नॉलॉजी

तंत्रज्ञान

३५

स्क्रीन

पडदा

३६

मॉनिटर

दृश्यपटल

३७

कम्प्युटर

संगणक

३८

की बोर्ड

कळफलक

३९

कनेक्टीव्हीटी

जोडणी

४०

चाटींग

गप्पा



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या