Mangalavarchi shala swadhyay

मंगळावरची शाळा स्वाध्याय

इयत्ता - दुसरी

मंगळावरची शाळा


१) एका वाक्यात उत्तरे लिहा.

अ) पृथ्वीवर कोण आले?

  • मंगळावरची मुले पृथ्वीवर आली.

 आ) मंगळावरच्या शाळेत काय नसते?

  •  मंगळावरच्या शाळेत पाटी पेन्सिल नसते.

इ) मंगळावरील शाळेच्या शिक्षकांच्या हातात काय नसते?

  • मंगळावरील शाळेच्या शिक्षकांच्या हातात पुस्तक नसते.

ई) मुलांना घेऊन तबकडी कोठे गेली असेल?

  • मुलांना घेऊन तबकडी मंगळावर गेले असेल.

उ) तुझ्या शाळेतील कोणती गंमत तू मंगळावरील मुलांना सांगशील?

  • आमच्या शाळेत दरवर्षी वनभोजन असते. जंगलांमध्ये जाऊन जेवण करायला खूप मजा येते.

२) कोण असते ते लिही.

अ) संगणक पेटी- वर्गात असते.

आ) संगणक डबी- मुलांपाशी असते.

३) काय ते लिही.

अ) सगळी खुबी असलेली- संगणक डबी

आ) चमकणारी - तबकडी

इ) भुर्रकन गेली - तबकडी

४) अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करा.

अ) ल र घ कु - घरकुल

आ) जी ला पा भा - भाजीपाला

इ) र ऐ दा ट - ऐटदार

ई) ग ह द अ म न र - अहमदनगर

उ) र ती बा भा ल - बालभारती




















टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या